पावसाळ्यात कार पार्क करताना सावधान ! डोळ्यांदेखत कार गडप झाल्याचा थरारक VIDEO व्हायरल
Car Video Viral | पावसाळा आला की गावकुसापासून ते शहरापर्यंत सगळीकडे एकच चर्चा सुरू होते खड्डे, ढासळलेले रस्ते आणि त्यातून होणारे अपघात. आधीच मुसळधार पाऊस आणि त्यात जर कार, बाईक …