Breaking news : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळा! 20 ते 25 जण वाहून गेले असल्याची शक्यता!
Indrayani bridge collapsed : पुणे जिल्ह्यामधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आज रविवारी एक मोठी दुर्घटना घडलेली आहे मावळ तालुक्यातील एक पर्यटन स्थळी मोठी गर्दी जमली असताना ही घडली …