सोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? तर आता लगेच जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Gold Price Today: सध्या महाराष्ट्र मध्ये एकीकडे शेतकऱ्यांची पेरणीची घाई तर दुसरीकडे पावसाने लावलेली हजेरी. यामुळे सर्व नागरिकांचे धावपळ उडाली आहे. परंतु तर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल …