पुढील 24 तास महत्त्वाचे, या जिल्ह्यांना Red Alert जारी, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती पहा
Maharashtra Red Alert : महाराष्ट्रात मान्सून जोरदार असताना पावसाने पुन्हा एकदा कहर करायला सुरुवात केली आहे. मध्यंतरी पासून विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यास वेळ मिळाला. आणि पुन्हा एकदा पावसाने …