पुढील 48 तासांमध्ये या जिल्ह्यात होणार गारपीट आणि मुसळधार पाऊस वाचा सविस्तर माहिती
Weather News Alerts : संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट गडद झाल आहे. मागील काही दिवसांपासून राज्याचा तापमानाचा पारा उंचांकी गाठत असताना, आता अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट, मुसळधार …