Weather Alert | शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा! भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा, नवीन अंदाज वाचला काय?
Weather Alert | शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. भारतीय हवामान खात्याने नुकताच एक हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये राज्यातील काही भागात मुसळधार पावसासह गारपिटीचा …