राज्यातील लाडकी बहीण योजनेमधील 84 हजार महिला अपात्र होणार? तुम्ही पण होणार का अपात्र पहा
Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. जर तुम्ही देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण यापुढे तुम्हाला लाभ …