या लाडक्या बहिणींना मे महिन्यात 3,000 रुपये मिळणार; तुम्हालाही मिळणार का? जाणून घ्या सविस्तर
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना महिलांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा …