मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र
Ladki Bahin Yojana : मागील सात महिन्यापासून महाराष्ट्रात फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. महायुती सरकारला परत सत्तेमध्ये बसवणारी एकमेव योजना ठरली आहे. लाडकी बहिण योजना संदर्भात एक मोठी …