सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण! खरेदीदारांसाठी हीच सुवर्णसंधी..
Gold-Silver Price Today: सोनं–चांदीच्या बाजारात आज पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवली गेली आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीच दर खाली घसरल्याने बाजारात खरेदीदारांची चांगलीच लगबग दिसत आहे. दिवाळीनंतर स्थिर असलेले भाव आता …