Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; 24, 22 अन् 18 कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर
Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याचे भाव सातत्याने बदलत आहेत. सोन्याच्या किमतीत होणाऱ्या बदलांमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका …