हवामान खात्याचा पुन्हा एकदा मोठा इशारा; राज्यातील या भागात होणार मुसळधार पाऊस
Meteorological Department warning : पुन्हा एकदा हवामान खात्याने मोठा इशारा दिलेला आहे आणि लोकांच्या मनामध्ये एक भीतीच वातावरण निर्माण झालेल आहे. देशामध्ये अनेक राज्यात अधिक पावसाच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना सावधान …