अरे बापरे! या चार जिल्ह्यात गारपिटीचा इशारा, तर 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट ! वाचा सविस्तर
Weather update | एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. भारतीय हवामान खातेने राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये गारपटीसह मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने, शेतकऱ्याचे चिंतेमध्ये मोठी …