दहावीच्या परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; या ठिकाणाहून करा अर्ज विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
10th Exam 2026 : फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी, पालक आणि …