1 ऑक्टोबर पासून UIDAI चा नवीन निर्णय! आता आधार कार्ड अपडेटसाठी जास्त पैसे द्यावे लागणार; जाणून घ्या सविस्तर
Aadhar Card Update: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र आहे. ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे तोच भारतीय नागरिक आहे असं समजलं जातं. कोणत्याही सरकारी कामासाठी, बँकेत खाते …