PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे पैसे वाढणार? या तारखेला 21वा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता
Pm Kisan Yojana: देशभरातील लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आर्थिक आधार मिळतो. या योजनेअंतर्गत वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले …