गुडन्यूज! निवडणुकीआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार; महाराष्ट्रातील ९० लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Beneficiary Status: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खरोखर आनंदाचा ठरला आहे. निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता जाहीर केला आणि काही क्षणांतच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या …