मोठी बातमी! PM किसान योजनेचा 20व्या हप्त्याला उशीर होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर..
Beneficiary Status: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधारस्तंभ बनली आहे. या योजनेमुळे शेतकरी मित्रांना त्यांच्या …