यावर्षी कसे राहणार कापसाचे दर? सीझन सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांची चिंता वाढली; वाचा सविस्तर
Cotton Market Price: महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आपल्या भागात कापसाला पांढरं सोनं म्हणून देखील ओळखलं जातं. अनेक भागात कापूस या पिकावर शेतकरी अवलंबून आहेत. संपूर्ण …