आनंदाची बातमी! या 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 3200 कोटी रुपयाचा पिक विमा जमा होणार? जाणून घ्या सविस्तर
Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी समोर येत आहे. शेतकरी आपल्या शेतीत खूपच मेहनत घेत असतो. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. दरम्यान याच नैसर्गिक आपत्तीवर मात …