DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीआधी महागाई भत्ता वाढणार; पगार आणि पेन्शनमध्ये होणार वाढ
DA Hike: आपल्या भारतामध्ये दिवाळीचा सण सर्वात मोठा मानला जातो. भारतातील प्रत्येक घरामध्ये मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. या दिवाळीनिमित्त केंद्र सरकारकडून लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत …