ई-पीक पाहणीचं नवीन मोबाईल ॲप आलं! पीक नोंदणी उशिरा केली तर नुकसान तुमचंच..
E-Pik Pahani: शेतकरी मित्रांनो खरीप हंगामाची सुरुवात जोरात झाली आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी आता चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत. पण यंदा सरकारने नवीन नियम आणले आहेत. जे …