Ferfar Nond : सातबारा उताऱ्यावर झालेली चुकीच्या फेरफाराची नोंद दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर
Ferfar Nond: आपल्या गावाकडच्या मातीची शेतीशी आणि जमिनीशी माणसाचं नातं रक्ताचं नातं असल्यासारखा आहे. सातबारा उतारा म्हणजे फक्त एक कागद नसून तो आपल्या पिढ्यानोपिढ्या इतिहास आहे. आपल्या पूर्वजांनी याच मातीत …