पिक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक! कसा काढायचा फार्मर आयडी? जाणून घ्या सविस्तर
Former ID: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरीप हंगाम 2025 26 साठी राज्य शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली आहे. जर तुम्हाला देखील तुमच्या पिकाचा पिक विमा …