सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोनं झालं स्वस्त, 24 कॅरेट सोन्याचा नवा दर इथं पाहा
Gold New Price: तणासुदीच्या दिवसात सोनं खरेदी करायचं म्हटलं की प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असतं. रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी सारखे सण नुकतेच पार पडले आहेत. नेहमीच या काळात सोन्याचे दर वाढलेले …