सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होणार? सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर एकदा नक्की वाचा
Gold Price News: गेल्या काही वर्षापासून सोन्यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला आकर्षक लाभ मिळत आहे. सोन्याच्या किमतीने गगन भरारी घेतल्यामुळे अनेकांना चांगला परतावा मिळाला आहे. मात्र आता वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या एका अहवालातून …