Gold-Silver Price: रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली की घसरण? जाणून घ्या आजचे दर..
Gold-Silver Price: आज रक्षाबंधनाचा सण आहे या सणानिमित्त अनेक जण सोन्या चांदीची खरेदी करतात. बहिणीच्या हातावर राखी बांधल्यानंतर तिला सोन्याचे गिफ्ट भेट द्यायचे असते. अनेक भाऊ प्रेमाने आपल्या बहिणीसाठी प्रेमाचे …