Gold Rate Today: रक्षाबंधनानिमित्त सोने खरेदीचा विचार असेल तर, जाणून घ्या आजचा ताजा भाव
Gold Rate Today: रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी खास भेटवस्तू देत असतो. यंदाच्या रक्षाबंधनासाठी अनेक भाऊ-बहीण सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करू …