खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी..
Gold Price Today: सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. एक तोळा सोन्याचा दर एक लाखांवर पोहोचल्याने, सोने खरेदी करावे की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. …