सोन्याच्या दरात झाली आज मोठी घसरण; तुमच्या शहरात काय आहे दर जाणून घ्या
Today Gold Price | सततच्या वाढीनंतर अखेर आज मंगळवारी १७ जून रोजी सोन्याच्या दरात तब्बल ११४० रुपयांची घट नोंदवली गेली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र शंभर रुपयांची वाढ दिसून आली …