Gold-Silver Price: सोन्याचे दर ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, 10 ग्रॅमची किंमत पाहून बाजारात गर्दी!
Gold-Silver Price: गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर गगनाला भिडले होते. दररोज सोन्याचे दर वाढत असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत होता. लग्नसराई सणासुदीचा हंगामाला की लोक दागिने खरेदी करत असतात. …