शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ठिबक अनुदानासाठी अनावश्यक कागदपत्रांची झंझट संपली
Government Schemes: महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ठिबक सिंचन च्या अनुदानासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांना कागदपत्राचा भला मोठा बोजा उचलावा लागत होता. अर्ज करताना तब्बल दहा-बारा …