तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती निधी खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर जाणून घ्या सर्व माहिती..
Grampanchayat Mahiticha Adhava: डिजिटल क्रांतीच्या या युगात आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी स्मार्टफोनवर उपलब्ध होत आहेत. आता यामध्ये केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ते म्हणजे …