अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तात्काळ मिळणार इतक्या रुपयांची मदत? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा
Heavy Rain Damage Compensation: राज्यातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिक आणि पशुपालक या सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झालं आहे. आपला देशाचा कणा म्हणून ओळखला …