इलेक्ट्रिकल स्कूटर घ्यायचा विचार करताय? तर या पाच कंपन्या स्वस्त इलेक्ट्रिकल स्कूटर विकत आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती
Electric scooter : सध्या भारतामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिकल स्कूटरची क्रेझ वाढत चाललेली आहे. कमीत कमी जास्त फीचर्स असलेला पर्याय लोक शोधत आहेत. आधी लोकांना वाटायचं की स्वस्त इलेक्ट्रिस स्कूटर म्हणजे फीचर्स …