IMD Weather Update: राज्यात या 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट! गरज असेल तरच घराबाहेर पडा; पावसाचा मोठा इशारा..
IMD Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता …