कर्जमाफीबाबत सर्वात मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागणार? मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीच केंद्रबिंदू ठरत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्य कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या असताना सरकारकडून होणाऱ्या कर्जमाफीच्या घोषणा म्हणजे त्यांच्यासाठी जीवन जगण्याची नवीन आशा आहे. पण …