किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळत आहे 5 लाख रुपये कर्ज; अर्ज कसा करावा? पहा सविस्तर..
Kisan Credit Card Yojana: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ केली. पूर्वी या योजनेअंतर्गत …