Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर..!
Ladki Bahin Yojana: राज्यातल्या लाखो बहिणींनी गेल्या वर्षभरात ज्याची साथ अनुभवली, ती म्हणजे महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’. घराचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या प्रत्येक पात्र महिलेला दर …