Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! ई-केवायसी करावीच लागणार, अन्यथा ₹1500 येणार नाहीत
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना सध्या मोठ्या चर्चेत आली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गरजूंना दरमहा 1500 रुपयाची मदत घेऊन …