लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार? आदिती तटकरे यांनी सांगितले स्पष्ट…
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. …