Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळणार नाही जुलै महिन्याचे 1500 रुपये; अपात्रतेचे कारण काय? जाणून घ्या सविस्तर
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर महिलांच्या खात्यात नऊ ऑगस्ट रोजी जुलै महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. या दिवशी प्रत्येक …