लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार जून महिन्याचे 1500 रुपये? अजितदादांची मोठी घोषणा..
Ladki Bahin Yojana: मागील काही दिवसापासून महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना …