सावधान! लाडकी बहीण योजनेची eKYC करताय? रिकामे होऊ शकते बँक खाते, स्कॅम समोर
Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert: राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेतून लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र …