महत्त्वाची बातमी! लाडक्या बहिणींनो ‘हे’ काम करा, अन्यथा मिळणार नाहीत ₹1500
Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहिणी योजना ही खऱ्या अर्थाने त्यांना आधार देणारी ठरली आहे. दर महिन्याला या योजनेअंतर्गत मिळणारे …