Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा निकषांमध्ये बसत असूनही लाभ बंद, अशावेळी काय करावे?
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी ठरत आहे. प्रत्येक महिन्याला मिळणारे 1500 रुपये घर खर्च भागवण्यासाठी आर्थिक आधार बनत होते. मात्र …