लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती…
Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 आर्थिक मदत दिली जाते. मागील वर्षी जुलै 2024 पासून या योजनेची सुरुवात झाली असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत …