फक्त ‘या’ लाडक्या बहिणींनाच मिळणार नोव्हेंबरचा हप्ता; जाणून घ्या तुम्ही पात्र आहात का?
Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्रातील लाखो बहिणींच्या घरात दर महिन्याला मिळणारा १५०० रुपयांचा आधार… पण नोव्हेंबर महिना संपत आला तरी हप्ता जमा झाला नाही म्हणून अनेकांच्या मनात गोंधळ आणि तणाव. …