लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये?
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचे पैसे …