या लाडक्या बहिणींना मिळणार नाही पुढील हप्ता; जाणून घ्या काय आहे कारण?
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान या योजनेअंतर्गत अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या …